महाशिवरात्री यात्रेनिमित्त राजमाची सदाशिवगड केसरी भव्य बैलगाडा शर्यत
रविवार, दि.०२/०३/२०२५ रोजी
स्थळ – बरमाची फाटी, ता. कराड, जि. सातारा
एक दुसा, एक बैल
प्रथम क्र 81000 रु.
द्वितीय क्र 61000 रु.
तृतीय क्र 41000 रु.
चतुर्थ क्र 31000 रु.
पंचम क्र 21000 रु.
सहावा क्र 15000 रु.
सातवा क्र 11000 रु.
प्रवेश फी 900 रु
फिटनेस सर्टिफिकेट १०० रु.
अध्यक्षतेखाली
मा. विलास देशमुख (पैलवान वाई) आखिल भारतीय बैलगाडा संघटना सचिव
मा. धनाजी शिंदे (तात्या) सातारा जिल्हाध्यक्ष
मा. उदयसिंह पाटील (दादा) कराड तालुका अध्यक्ष
मा. राजेंद्र जाधव (आण्णा) कराड तालुका उपाध्यक्ष
समस्त ग्रामस्थ राजमाची, सदाशिवगड
झेंडा पंच-
सलीम मुलाणी (तोंडोली) आसिफ मुलाणी ज.स्वा. वडगांव
समालोचक
किरण भिसे (रिसवड) बबलू भैया (कोळे)
प्रत्येकी २ ढाल
टीप– आखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाने मैदान पार पडेल.
ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क
विनोद डुबल-8956893115
धंनजय पाटणकर-9503767751
अमोल पाटणकर-8975900538
राहुल डुबल-9673671003