श्री यल्लम्मादेवी यात्रा महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती-बमनाळ मैदान

श्री यल्लम्मादेवी यात्रा महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती-बमनाळ मैदान

श्री यल्लम्मादेवी यात्रा महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती

गुरुवार दि. २०/०२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता.

WhatsApp Image 2025 02 14 at 1.14.50 PM

 ‘जनरल अ’ गट

प्रथम क्रमांक ५५,५५५/-

द्वितीय क्रमांक – ३५,५५५/-

तृतीय क्रमांक -२५,५५५/-

प्रवेश फी-५५००/-

जनरल ‘ब’ गट

प्रथम क्रमांक -२१,१११/-

द्वितीय क्रमांक – १५,१११/-

तृतीय क्रमांक -१०,१११/-

प्रवेश फी-२१००/-

आदत गट

प्रथम क्रमांक -११,१११/-

द्वितीय क्रमांक – ७,१११/-

तृतीय क्रमांक -५,१११/-

प्रवेश फी-११००/

आदत नवतर घोडा खोंड

प्रथम क्रमांक -५,०००/-

द्वितीय क्रमांक – ३,०००/-

तृतीय क्रमांक -२,०००/-

प्रवेश फी-५००/

नियम व अटी

१) मैदान दुपारी ३:०० वाजता होईल.

२)कमीत कमी ७ स्पर्धकाशिवाय शर्यत चालू करणार नाही.

3) विना काटी-विना लाठी हे विना मेजोरीटी होईल .

४) सर्व बैलगाडी ड्रोनद्वारे शूटिंग केल्या जातील .

५) शासनाच्या नियमानुसार शर्यती होतील

६) प्रवेश फी जमा करून आपली नोंद करून घ्यावी .

७)शर्यतीत दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

८) पंचाचा निर्णय अंतीम राहिल.

नाव नोंदणी संपर्क

: श्री. महादेव रामचंद्र माने ८५७४११११७१

श्री. अमर आवळेकर ९८३४५३७५३०

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *