भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य ओपन पाडा बैलगाडी शर्यत – बहिरेवाडी

भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य ओपन पाडा बैलगाडी शर्यत – बहिरेवाडी

 

 बहिरेवाडी भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य ओपन पाडा बैलगाडी शर्यत

वारः शनिवार                                                                        दि. १५/०२/२०२५ सकाळी : ७ वाजता

WhatsApp Image 2025 02 13 at 2.59.59 PM

प्रथम क्रमांक ५०००/- ३ फुट ढाल

लकी मंडप डेकोरेटर्स बहिरेवाडी, सर्जेराव पाटील.

द्वितीय क्रमांक ३०००/- २ फुट ढाल

भाग्या कंस्ट्रक्शन बहिरेवाडी

तृतीय क्रमांक २०००/- १ फुट ढाल

शर्यत पंच कमिटी बहिरेवाडी

सर्व ढाली : ग्रा.पं.स. सुहासदादा चौगले. यांचेकडून

 

नियम व अटी

१) पंचाचा निर्णय अंतिम राहिल.

२) बैलगाडी च्या आजुबाजूला टू व्हीलर दिसल्यास नंबर दिला जाणार नाही.

३) मैदान मध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

४) कमिटीने सांगितल्या शिवाय गाड्या जुपायच्या नाही आणि हूई पण करायची नाही.

५) मैदान करेक्ट टाईम वरती चालु होईल.

६) गाडयांची नोंद पट्ट्यावरचं केली जाईल

प्रवेश फी 500RS

ठिकाण : कर्नाटक पट्टा, नायरा पेट्रोल.

संपर्क : आप्पा नाईक – 9175107076 धनाजी कडाकणे – 8600161725

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *