श्री सिद्धेश्वर यात्रा भव्य बैलगाडी शर्यत , घोडागाडी शर्यत- शितोळे अंकली मैदान

श्री सिद्धेश्वर यात्रा भव्य बैलगाडी शर्यत , घोडागाडी शर्यत- शितोळे अंकली मैदान

श्री सिद्धेश्वर यात्रा शितोळे अंकली. भव्य बैलगाडी, घोडागाडी शर्यत

दिनांक – 1/3/2025 शनिवार

ठिकाण -सीमेचं लक्ष्मी मंदिर ते बुवाची सौन्दत्ती बस स्टॅन्ड रोड ला सोडण्यात येतील

 

जनरल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक -21001/-ढाल व निशाण

द्वितीय क्रमांक -15001/-ढाल व निशाण

तृतीय क्रमांक-10001/-ढाल निशाण

चतुर्थ क्रमांक -7501/-ढाल व निशाण

प्रथम कलरला जाणाऱ्या बैल गाडीसाठी 2500/- बक्षीस *

जनरल घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक -10,001/-ढाल व निशाण

द्वितीय क्रमांक -7001/-ढाल व निशाण

तृतीय क्रमांक -5001/-ढाल निशाण

चतुर्थ क्रमांक -3001/-ढाल व निशाण

नवतर, ब गट घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक -7501/-ढाल व निशाण

द्वितीय क्रमांक -5001/-ढाल व निशाण

तृतीय क्रमांक-3001/-ढाल निशाण

चतुर्थ क्रमांक -2001/-ढाल व निशाण

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *