श्री अंकलम्मादेवी यात्रेनिमित्य भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत – अंकले मैदान

श्री अंकलम्मादेवी यात्रेनिमित्य भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत – अंकले मैदान

श्री अंकलम्मादेवी यात्रेनिमित्य भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत

दिनांक : ३१/०३/२०२५ दुपारी : ३.०० वाजता

स्थळ अंकले ता. हुक्केरी जि. बेळगावी

52 52

जनरल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक १५,००१/- भरत फुंडे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांचेकडून (८,०००/-) डॉ. जयप्रकाश करजगी

द्वितीय क्रमांक १०,००१/- अजित पाटील व अरुण सुर्यवंशी यांचेकडून

तृतीय क्रमांक ७,००१/- गौरव शिवराम शेलार (हॉटेल शिवशाही, संकेश्वर) यांचेकडून

ढाली : संतोष घस्ती व पिंटू कान्नडा यांचेकडून ५,३,२ फुट

प्रवेश फी : ११००/-

जनरल घोडा व बैल शर्यत

प्रथम क्रमांक १०,००१/- अनिकेत करमे व तनिश पोवार व संजू पुजारी (सेक्रटेरी) यांचेकडून

द्वितीय क्रमांक ७,००१/- आप्पासाहेब फुंडे व किरण फारमा मेडिकल यांचेकडून

तृतीय क्रमांक ५,००१/- दादासाहेब पोवार व मारुती करमे, मारुती फॅब्रिकेटर्स यांचेकडून

ढाली : कोच मनोज मोकाशी यांचेकडून ५,३,२ फुट

प्रवेश फी : ७००/-

जनरल पाडा व बैल शर्यत

प्रथम क्रमांक ७,००१/- हनुमंत आजरेकर व मनोज मगदुम व सुभाष फुंडे यांचेकडून स्वराज किराणा स्टोर, अंकले द्वितीय क्रमांक ५,००१/- संतोष घाटगे व गुरुशिद चिमणे यांचेकडून

तृतीय क्रमांक ३,००१/- शुभम करमे, (शाभंवी मेटेल्स) व अवदुत मगदुम यांचेकडून

ढाली : महादेव नागाप्पा श्रावणे यांचेकडून ५,३,२ फुट

प्रवेश फी : ५००/-

बिनदाती बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक ३,००१/- महेश अशोक घस्ती व प्रशांत अशोक घस्ती यांचेकडून

द्वितीय क्रमांक २,००१/- सुनिल फुंडे व अभिषेक मुगळी यांचेकडून

तृतीय क्रमांक १,००१/- सुरज घाटगे यांचेकडून

ढाली : सदाशिव शंकर पोवार यांचेकडून ३,२,१ फुट

प्रवेश फी : ३००/-

जनरल घोडागाड़ी शर्यत

प्रथम क्रमांक ७,००१/- ओमकार मगदुम (ओमकार मिल्क) व प्रमोद पोवार यांचेकडून

द्वितीय क्रमांक ५,००१/- सौरभ सुर्यवंशी व सौरभ पोवार व सतिश सुतार यांचेकडून

तृतीय क्रमांक ३,००१/- अप्पु डोणे व भारत सुर्यवंशी व शिवराज कानडा यांचेकडून

ढाली : अमोल परीट यांचेकडून ५,३,२ फूट

प्रवेश फी : ५००/-

नवतर घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक ५,००१/- सोन्या सुर्यवंशी व श्री राम करमे यांचेकडून

द्वितीय क्रमांक ३,००१/- विनायक साने व महेश सुर्यवंशी व पवन घाटगे

तृतीय क्रमांक २,००१/- ओमकार वि. पोवार यांचेकडून

ढाली : शशिकांत भेडंवाडे यांचेकडून ३,२, १ फुट

प्रवेश फी : ५००/-

नियम व अटी :

कोणतेही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

मैदान हे रास्त होणार

कमीत कमी पाच गाडया आल्या नंतर मैदान सोडण्यात येईल.

ढकली लावल्यास गाडी बाद करणेत येईल.

कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय राहील.

संपर्क :

सोन्या सुर्यवंशी-7411684749 सौरभ पोवार-9611450122 सुधिर घस्ती-9632861027 अनिकेत करमे-9353967419 भरत फुंडे-9035232937

संयोजक : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा तरुण मंडळ (गजानन तरुण मंडळ) श्री अंकलम्मादेवी यात्रा कमिटी, अंकले गदगी गल्ली

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *