भंडारा यात्रा कार्यक्रम निमित्य भव्य बैलगाडी शर्यत – अकोळ मैदान

भंडारा यात्रा कार्यक्रम निमित्य भव्य बैलगाडी शर्यत – अकोळ मैदान

श्री सद्‌गुरु बाळुमामा जन्मभूमी सेवा संघ, अकोळ भंडारा यात्रा कार्यक्रम निमित्य भव्य बैल गाडी शर्यत

दि. 23-02-2025 रविवार                                                                             सकाळी 9:00 वा.

7b740f9f 5a29 4f7e a697 ca33c6136cba

जनरल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रं : 25.000/-रु

द्वितिय क्रं : 20.000/-रु

तृतिय क्रं : 15.000/-रु

प्रवेश फी 2500/-

जनरल पाडा बैल शर्यत

प्रथम क्रं : 10.000/-रु

द्वितिय क्रं : 7.000/-रु

तृतिय क्रं : 5.000/-रु

प्रवेश फी 1000/-

सर्व बक्षिसे जोल्ले ग्रुप यांच्याकडून.

निशाण व फोटो बाळुमामा मंदीर कमिटी कडून

नियम व अटी

१) गाडी मागे मोटर सायकल लावल्यास नंबर दिला जाणार नाही

२) आपघात झाल्यास कमिटी जबाबदार नाही

३) पंचाचा निर्णय अंतिम राहील व प्रवेश फी पट्यावर घेतली जाईल.

४) शर्यत बिना लाठी-काठी होईल

५) प्रत्येक गटामध्ये ५ गाड्या आल्याशिवाय मैदान सोडले जाणार नाही.

हॉटेल मनमुराद यांचेकडुन जनरल बैलगाडी तिन ढाल

ठिकाण पहिला स्टॉप पेट्रोल पंप जवळ २. डांबरी मैदान

नाव नोंदणीसाठी संपर्क :-

राजू आरभावे 7259349382, अमोल सदावर्ते – 9945499696

व्यवस्थापक : बसवज्योती युथ फांऊडेशन व बाळुमामा कमिटी, अक्कोळ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *