श्री. भैरवनाथ यात्रा, आसुर्ले व अक्षयतृतीया निमित्त भव्य बैलगाडी शर्यत.
गुरूवार दि. १/५/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता.
शर्यतप्रेमी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
जनरल बैलगाडी (अ गट)
प्रथम क्रमांक : १५०००/- श्री. गणेश बाळासाहेब वरूटे (आर.टी.ओ. इनिस्पेक्टर) यांचेकडून
द्वितीय क्रमांक : १००००/- श्री. ऋषीकेश बाबासो शिंदे व अॅक्शन ग्रुप आसुर्ले यांचेकडून
तृतीय क्रमांक : ७०००/- श्री. संदिप विलास पाटील (कक्ष अधिकारी मंत्रालय) यांचेकडून
प्रवेश फी ५००/-
दुस्सा / चौसा बैलगाडी
प्रथम क्रमांक : ५०००/- श्री. अजिंक्य धनाजी तिबीले, साई स्टील ट्रेडर्स, आसुर्ले यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३०००/- श्री. कुंडलिक शंकर दुबुले यांचेकडून
तृतीय क्रमांक : २०००/- कै . वायु गणू दुबुले यांचे स्मरणार्थ गुरूकृपा बेकर्स यांचेकडून
प्रवेश फी २५०/-
आदत जनरल बैलगाडी
प्रथम क्रमांक : ५०००/- श्री. पंडीत यशवंत पाटील व ( कै . लता पांडूरंग पाटील यांच्या स्मरणार्थ) श्री. राजाराम पांडूरंग पाटील यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३०००/- श्री. दिलीप शंकर पाटील (आर्मी) यांचेकडून
तृतीय क्रमांक : २०००/- कु. उमेश बाजीराव पाटील (टेकावले) यांचेकडून
प्रवेश फी २५०/-
एका बैलगाडी जनरल
प्रथम क्रमांक : ३०००/- श्री. प्रताप शंकर शिंदे यांचेकडून
द्वितीय क्रमांक : २०००/- श्री. विश्वास बापू पाटील यांचेकडून
तृतीय क्रमांक : १०००/- श्री. संदिप बाजीराव पाटील (मा.ग्रा. पं सदस्य) यांचेकडून
प्रवेश फी २००/-
सर्व शिल्ड : कै. उत्तम भैरू पाटील यांच्या स्मरणार्थ कु. विशाल उत्तम पाटील यांचेकडून
सहकार्य : गावातील सर्व संस्था, तरूण मंडळे व ग्रामस्थ, आसुर्ले.
आपले नम्र : यात्रा कमिटी व ग्रामपंचायत आसुर्ले.
संपर्क
श्री. सुरेश पाटील मो. 8483078873, प्रताप शिंदे मो. 9922456565, ऋषिकेश शिंदे मो. 7745028182, विठ्ठल पाटील मो. 9860481058