आजरा तालुका भा.ज.पा. अध्यक्ष, मा. उप नगराध्यक्ष मा. श्री. अनिरुध्द केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ( ओपन सेकंद) भव्य बैलगाडा शर्यत
दि.२३/२/२०२५ सकाळी १० वाजता
• ठिकाण-बोलकेवाडी गायरान, चित्रानगर मागे
बैलगाडा शर्यत
प्रथम क्र- २१,०००
द्वितीय क्र-१८,०००
तृतीत क्र-१५,०००
चतुर्थ क्र-१३,०००
पंचम क्र-१०,०००
सहावा क्र-८,०००
सातवा क्र-६,०००
आठवा क्र५,०००
नववा क्र- ३,०००
दहावा क्र-२,०००
प्रवेश फी -1000/-
GPay 8698995909 ,8412969629
नियम
मैदान शासन नियमा नुसार होईल.
पंचांचा निर्णय अंतिम राहील.
शौकिनांनी मैदान आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे.
मैदानात कोणत्याही प्रकारची कोणास दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
मैदानात बैलाला कोणते प्रकारची मारहाण केल्यास व गैरवर्तन केल्यास गाडी बाद केली जाईल.
बाकीचे इतर नियम मैदानात सांगितले जाईल.
प्रवेश फी ऑनलाईन १००० राहील व २२ तारखेपर्यत ५ वाजेपर्यत घेण्यात येईल.
मैदानावर २००० प्रवेश फी घेण्यात येईल.
१०० फुटाच्या आत जोडी बाहेर गेल्यास आणखी १ संधी मिळेल.
तासाबाहेर बैलाचा पाय पडल्यावर गाडी बाद करण्यात येईल.
मैदान सकाळी १० वाजता चालु होईल व ५ वाजता बंद करण्यात येईल.