स्वराज्य तालीम आजरा यांच्या वतीने शिवजयंती व अनिरुद्ध उर्फ (बाळ दादा) केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23/02/2025 रोजी भव्य जनरल पाडा बैल व जनरल घोडा गाडी शर्यतीचे आयोजन केले आहे
स्पर्धेची वेळ व ठिकाण
सकाळी 8 वाजता
जेऊर पट्टा
ओपन पाडा बैल शर्यत
🥇प्रथम क्रमांक – 5000
🥈द्वितीय क्रमांक – 3000
🥉तृतीय क्रमांक – 2000
(प्रवेश फी – 500)
जनरल घोडा गाडी शर्यत
🥇प्रथम क्रमांक – 7000
🥈द्वितीय क्रमांक – 5000
🥉तृतीय क्रमांक – 3000
(प्रवेश फी – 700)
नियम व अटी
● कमिटीचा नियम अंतिम राहील
● ढकली लावल्यास गाडी बाद करण्यात येईल
● बैलांना व ड्रायव्हरला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
नोंदणीसाठी संपर्क
7261984861
95619 45639
99600 37365
टिप : आजरा मैदान हे खूप दिवसांनी होत आहे हे मैदान पूर्णपणे शासनाच्या नियमानुसारच होणार येणाऱ्या प्रेक्षकांनी तसेच बैलगाडी मालकांनी या मैदानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर चांगला चोप देण्यात येईल