श्री भावेश्वरी देवी यात्रेनिमित्त श्री भावेश्वरी देवी यात्रा कमिटी, झुलपेवाडी ता. आजरा, जि. कोल्हापूर आयोजित भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत
शुक्रवार दि. २१/०२/२०२५ रोजी
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 15,000/-
श्री. मारुती गुंडू बेळवेकर यांचेकडून
द्वितीय क्रमांक 11,000/-
कै. श्रीपती सखाराम सुतार यांचे स्मरणार्थ श्री. योगेश श्रीपती सुतार यांचेकडून
तृतीय क्रमांक 7,000/-
श्री. शंकर हणमा पाटील यांचेकडून
प्रवेश फी 1501/-
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक 7,000/-
श्री. दिपक रंजन बेळवेकर यांचेकडून
द्वितीय क्रमांक 5,000/-
कै. मंजुबाई गुंडू बाळा तेजम यांचे स्मरणार्थ श्री. रमेश आप्पा बेळवेकर यांचेकडून
तृतीय क्रमांक 3,000/-
श्री. तुषार एकनाथ खेडेकर यांचेकडून
प्रवेश फी 701/-
नियम व अटी :
१) केंद्र शासनाच्या नियमानुसार विना लाठी-काटी व बॅटरी मैदान होईल
२) ढकली वापरल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही
३) बेल/घोड्यास/गाडीवाणास दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही
४) गाड्या चिठ्ठीप्रमाणे सोडण्यात येतील
५) पंचाचा निर्णय अखेरचा राहील.
नाव नोंदणी संपर्क
* रोहन देसाई – ७७०९८५१७४५
शशांक जाधव ७०२८१४८६७३
राहूल धुमाळ – ७७०९०३८५७९