ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जय शिवराय तरुण मंडळ, मुगडे गल्ली यांच्या आयोजनाने भव्य जनरल पाडा बैलगाडी शर्यत – गारगोटी मैदान

ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जय शिवराय तरुण मंडळ, मुगडे गल्ली यांच्या आयोजनाने भव्य जनरल पाडा बैलगाडी शर्यत – गारगोटी मैदान

ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जय शिवराय तरुण मंडळ, मुगडे गल्ली यांच्या आयोजनाने भव्य जनरल पाडा बैलगाडी शर्यत

सोमवार, दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08.00 वा.

WhatsApp Image 2025 02 13 at 9.28.35 PM

प्रथम क्रमांक 7,777 रु/- 3 फुटी ढाल

अभिजित नलवडे व ऋषीकेश उर्फ निशांत सुतार यांचेकडून  व  ढाल SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक 5,555 रु/-2 फुटी ढाल

सचिन दादा मुगडे यांचेकडून व  ढाल  SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून

तृतीय क्रमांक 3,333 रु/-1 फुटी ढाल

युवा उद्योजक संकेत दादा मुगडे यांचेकडून व  ढाल SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून

प्रवेश फी 700 रु.

* नियम व अटी

= गाडीमागे टू व्हीलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही..!

= मैदानवेळी कोणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही..!

= मैदान हे रास्तच होणार, कमिटीने सांगितल्या शिवाय गाड्या जुपायच्या नाहीत व हुई करायची नाही..!

ठिकाण : जोतिबा मंदिर गारगोटी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

संपर्क :-

वैभव मुगडे – 7262987899 |

संकेत मुगडे – 8390390354

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *