श्री सद्गुरु बाळुमामा जन्मभूमी सेवा संघ, अकोळ भंडारा यात्रा कार्यक्रम निमित्य भव्य बैल गाडी शर्यत
दि. 23-02-2025 रविवार सकाळी 9:00 वा.
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रं : 25.000/-रु
द्वितिय क्रं : 20.000/-रु
तृतिय क्रं : 15.000/-रु
प्रवेश फी 2500/-
जनरल पाडा बैल शर्यत
प्रथम क्रं : 10.000/-रु
द्वितिय क्रं : 7.000/-रु
तृतिय क्रं : 5.000/-रु
प्रवेश फी 1000/-
सर्व बक्षिसे जोल्ले ग्रुप यांच्याकडून.
निशाण व फोटो बाळुमामा मंदीर कमिटी कडून
नियम व अटी
१) गाडी मागे मोटर सायकल लावल्यास नंबर दिला जाणार नाही
२) आपघात झाल्यास कमिटी जबाबदार नाही
३) पंचाचा निर्णय अंतिम राहील व प्रवेश फी पट्यावर घेतली जाईल.
४) शर्यत बिना लाठी-काठी होईल
५) प्रत्येक गटामध्ये ५ गाड्या आल्याशिवाय मैदान सोडले जाणार नाही.
हॉटेल मनमुराद यांचेकडुन जनरल बैलगाडी तिन ढाल
ठिकाण पहिला स्टॉप पेट्रोल पंप जवळ २. डांबरी मैदान
नाव नोंदणीसाठी संपर्क :-
राजू आरभावे 7259349382, अमोल सदावर्ते – 9945499696
व्यवस्थापक : बसवज्योती युथ फांऊडेशन व बाळुमामा कमिटी, अक्कोळ