तळे माऊली गंगणामाऊली यात्रेनिमित्त  खानापूर येथे भव्य  जनरल बैलगाडी शर्यत

तळे माऊली गंगणामाऊली यात्रेनिमित्त खानापूर येथे भव्य जनरल बैलगाडी शर्यत

तळे माऊली गंगणामाऊली यात्रेनिमित्त सन्मित्र तरुण मंडळ छ. शिवाजी पेठ खानापूर यांच्या वतीने भव्य जनरल बैलगाडी शर्यत

दिनांक – १८/०२/२०२५ दुपारी ठिक – ३:०० वाजता

4ef59cec 8926 4dd7 bd30 232f851edf47

प्रथम क्रमांक – 21,000/ 3 फुट ढाल !!

युवा नेते, मा.श्री. धिरज भोपळे (भैया) व हर्षद नाईक (सावकार) यांचेकडून..!

द्वितीय क्रमांक-15,000/- 2 फुट ढाल !!

मा.श्री. अमर भोपळे (विद्यमान ग्रा. पं. सदस्य) व युवा नेते, मा. श्री. इंद्रजीत रेडेकर (भाऊ) यांचेकडून..!!

तृतीय क्रमांक-11,000/- 1 फुट ढाल !

युवा नेते, मा.श्री. युवराज नाईक सर (चेअरमन तळे माऊली दुध संस्था) यांचेकडून..!

प्रवेश फी 2100/-

ठिकाण

बिरदेव मंदीर खानापूर

नियम व अटी

■ गाडीमागे टु व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही..!

■ मैदानवेळी कोणाला दुखापत झाल्यास कमीटी जबाबदार राहणार नाही..!

■ मैदान हे रास्तच होणार, कमिटीने सांगितल्याशिवाय गाड्या जुपायच्या नाहीत व हुई करायची नाही..!

संपर्क :

अतिश नाईक – 8390120215

अरुण प्रभावळे – 8956481717

राम रेडेकर – 9689052896

प्रणव पाटील 8087277473

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *