श्री भोकराई देवीयात्रेनिमित्त श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी लिंगनूर क ।। नूल ता. गडहिंग्लज आयोजित भव्य बैलगाडी शर्यत
गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वा.
मैदान – पूर्ण माळ पट्टा
शर्यतप्रेमी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
ओपन जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : 25,001/- व निशान
द्वितीय क्रमांक : 15,001/- व निशान
तृतीय क्रमांक : 10,001/- व निशान
प्रवेश फी 2501/-
पाडा बैल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : 10,001/- व निशान
द्वितीय क्रमांक : 7,001/- व निशान
तृतीय क्रमांक : 5,001/- व निशान
प्रवेश फी 1001/-
ओपन आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : 10,001/- व निशान
द्वितीय क्रमांक : 7,001/- व निशान
तृतीय क्रमांक : 5,001/- व निशान
प्रवेश फी 1001/-
आदत दुसा बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : 7,001/- व निशान
द्वितीय क्रमांक : 5,001/- व निशान
तृतीय क्रमांक : 3,001/- व निशान
प्रवेश फी 701/
नियम व अटी
1. सर्व शर्यत शासनाच्या नियम व अटीनुसार होतील
2. शर्यतीच्या मागे कोणीही वाहन लावल्यास वाहन फोडण्यात येईल
3. पंचांचा निर्णय अखेरचा राहील बाकीचे नियम पट्ट्यावर सांगण्यात येतील
4. बैलगाडी नोंदणी पट्ट्यावर करण्यात येईल.
5. स्पर्धेच्या वेळी दुखापत झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
6. निकाल हा ड्रोनच्या सहाय्याने देण्यात येईल