मराठी नविन वर्षाच्या स्वागतानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – वाकी मैदान

मराठी नविन वर्षाच्या स्वागतानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – वाकी मैदान

मराठी नविन वर्षाच्या स्वागतानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत मैदान

एक आदत एक बैल मैदान

बारामती केसरी

गुरूवार दि.०३/०४/२०२५ रोजी

ठिकाणः – मौजे वाकी (वाकी-मगरवाडी रोड) ता. बारामती जि.पुणे

1



WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

प्रथम पारितोषिक 1,11,111/-

द्वितीय पारितोषिक  -77,777/-

तृतीय पारितोषिक 55,555/-

चतुर्थ पारितोषिक 33,333/-

पाचवे पारितोषिक 22,222/

सहावे पारितोषिक -11,111/-

सातवे पारितोषिक 7,777/

आठवे पारितोषिक 5,555/-

प्रवेश फी 1100/-

* समालोचक *

प्रतापतात्या झांझुरणे तडवळे, मयुर तळेकर, विंग

* झेंडापंच *

राजेंद्र (बापू) धनावडे कोरेगाव

* ऑनलाईन नोंदणी *

सोमवार दि. २४/०३/२०२५ रोजी ते बुधवार दि.०२/०४/२०२५ रोजी सायं ७ वाजेपर्यंत

शुभम गायकवाड मो. 8385830707

सुरज गायकवाड मो. 9011653271

नवनाथ गाडे मो.8668496373

गणेश जाधव मो..9637745410

* अधिक माहितीसाठी संपर्क *

दादा साळुंखे मो. 8380803675

मंगेश (शेठ) चाचर मो. 7620140049

नवनाथ चाचर मो. 9021800971

अनिकेत मगर मो. 8767682464

संकेत गायकवाड मो. 8329270286

टिप– मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार होईल.

* आयोजक *

श्री. शुभम (भैय्या) गायकवाड महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भारतीय युवा पँथर संघटना

पै. नवनाथ (भैय्या) चाचर युवा उद्योजक, मगरवाडी

श्री. इंद्रजित (काका) जगताप उपसरपंच ग्रा.पं. वाकी

श्री. मंगेश चाचर (१०००CC) इंजान ग्रुप मगरवाडी

श्री. दादा साळुंखे वाकी

श्री. शेखर कोंढे युवा उद्योजक, पांढरवस्ती

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *