श्री अंबाबाई यात्रा महोत्सवानिमित्त महाकाल ग्रुप, देसाई इंगळी आयोजित घोडागाडी शर्यत
बुधवार दि.२/४/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा.
ठिकाण– देसाई इंगळी
नवतर घोडा गाडी शर्यत
शर्यतप्रेमी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
प्रथम क्रमांक 3001/- व ३ फुटी ढाल
सोमशेखर सुरेश खोत व महाकाल ग्रुप यांचेकडून
ढाल – शंभुराजे युथ फौंडेशन दे. इंगळी यांचेकडून
द्वितीय क्रमांक 2001/- व २ फुटी ढाल
अभिषेक संजय जत्राटे व ओंकार पाटोळे यांचेकडून
ढाल- मे. सुमन ज्वेलर्स दे. इंगळी यांचेकडून
तृतीय क्रमांक 1001/- व १ फुटी ढाल
श्री. हनुमंत मल्लाप्पा मिरजे यांचेकडून
ढाल – रमेश ज्योतिबा यहुरे यांचेकडून
प्रवेश फी ४००/-
जनरल घोडा गाडी शर्यत
प्रथम क्रमांक 5001/- व ५ फुटी ढाल
शिवाप्पा मारुती माळी व अथर्व पिंटू पवार (वादळ)
ढाल- चिनू बामणे यांचेकडून
द्वितीय क्रमांक 3001/- व ३ फुटी ढाल
BS ग्रुप यांचेकडून
ढाल– दगडू संकपाळ यांचेकडून
तृतीय क्रमांक 2001/-
बसवराज चौगुले व रोहन बामणे
ढाल-BS ग्रुप यांचेकडून
चतुर्थ क्रमांक १.५ फुटी ढाल
पाचवा क्रमांक १ फुटी ढाल
प्रवेश फी ६००/-
नियम व अटी
१. गाडीमागे कोणीही गाडी लावायची नाही
२. मेजॉरिटी केल्याशी गाडी नंबर दिला जाणार नाही
३. पट्या यावर कोणीही आगाऊपणा केल्यास चोप मार दिला जाईल
४. ढकली झाल्याशी नंबर दिला जाणार नाही
५. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय.
संपर्क –
8073141520, 8310714292, 9035310362