पिर दावल मलिक बाबा उरुसानिमित्त जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत
मंगळवार दिनांक 01-04-2025 रोजी सकाळी 8.00 वाजता
ठिकाण- गळतगा रोड भोज ता.निपाणी जि. बेळगांव
* भव्य जनरल बैल गाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ११००१/- श्री. सद्दाम मेहबुब सनदी
व्दितीय क्रमांक ७०००/- श्री. अजित मधुकर माळी
तृतीय क्रमांक ५०००/- श्री. दस्तगीर मौला सनदी (लाल बावटा कामगार संघटना अध्यक्ष भोज)
मानाची ढालाचे देणगीदार मा. श्री. सुहास संजय कडोले यांचे कडून
प्रवेश फी ११०१/
* भव्य जनरल बैल घोडा शर्यत *
प्रथम क्रमांक ७००१/- श्री. मलंगशा रसुल मकानदार (कोहीनूर गॅरेज सातारा)
व्दितीय क्रमांक ५००१/- श्री. सचिन किरण केस्ते (सदस्य P.K.P.S.Bhoj)
तृतीय क्रमांक ३००१/- श्री. विजय राजगोंडा पाटील (भोजवाडी)
मानाची ढालाचे देणगीदार मा. श्री. शेखर देवगोंडा पाटील भोज यांचे कडून
प्रवेश फी ७०१/
* भव्य जनरल घोडा गाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ७००१/- श्री. धीरेन मदन पाटील (गाव कामगार पाटील, वर्धन कंस्ट्रकशन्स )
व्दितीय क्रमांक ५००१/- श्री. डॉ. सुदर्शन महावीर मुराबट्टे (अध्यक्ष P.K.P.S. Bhoj)
तृतीय क्रमांक ३००१/- श्री. किरण प्रकाश पुजारी
मानाची ढालाचे देणगीदार :- मा. श्री. सोहम शुभम गेबीसे भोज यांचे कडून
प्रवेश फी ७०१/
* भव्य जनरल नवतर घोडा गाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ३०००/- श्री. राजासाब गुलाब जमादार (कोयल
व्दितीय क्रमांक २०००/- श्री. नुर इब्राहिम सनदि
तृतीय क्रमांक १०००/- श्री. अनिल देऊ हणबर
मानाची ढालाचे देणगीदार मा. श्री. दिपक दगडु कांबळे (भाव्या) भोज यांचे कडून
प्रवेश फी ३००/
* भव्य जनरल नवतर घोडा बैल शर्यत *
प्रथम क्रमांक ३०००/- श्री. विनायक पोपट हत्रोटे
व्दितीय क्रमांक २०००/- श्री. रमेश परीट
तृतीय क्रमांक १०००/- श्री. अमोल सुभाष कडोले
मानाची ढालाचे देणगीदार :- मा.श्री. सचिन अर्जुन कुरूंदवाडे भोज यांचे कडून
प्रवेश फी ३००/
संपर्क :-
आरीफ मकानदार मो. 8951484136
सुरज मुल्तानी मो. 8904779613
सुहास कडोले मो. 7259343305
नियम :
१) प्रवेश फी भरलेल्या क्रमांकांने स्पर्धक उभे केले जातील. २) अपघात जाल्यास ऊरूस कमिटी जबाबदार नाही.
३) कमिटीचा निर्णय अखेरचा मानला जाईल.
४) टु व्हिलर ढकली जाल्यास स्पर्धक बाद करणेत येईल.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी