श्री. हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत
ओपन मैदान
सोमवार दि.31/03/2025 रोजी.
ठिकाण – मौजे-अंत्री बु. ता. शिराळा, जि. सांगली.
* प्रथम क्रमांक 51,000/- व मानाची ढाल
* द्वितीय क्रमांक 41,000/- व मानाची ढाल
* तृतीय क्रमांक 31,000/- व मानाची ढाल
*चतुर्थ क्रमांक 21,000/- व मानाची ढाल
* पंचम क्रमांक 11,000/- व मानाची ढाल श्री भैरवनाथ प्रसन अंत्री सांवत वस्ती यांच्या सौजन्याने
* सहावा क्रमांक 7,000/- व मानाची ढाल अंत्री गावचे सरपंच सौ. सुजाता भिमराव पाटील यांच्या सौजन्याने
प्रवेश फी ७००/-
* समालोचक
भैय्या धुमाळ धुमाळवाडी, विशाल यादव साळशिरबे
*झेंडा पंच
उमेश नाना 32 शिराळा.
* नंबर टेकर
* अधिक माहितीसाठी संपर्क
विनायक फौजी – ८६००६१०२२०.
सदा चव्हाण – ८६००६१०२२०.
सिद्धेश पाटील ८०८०२५७५०८.
सुरेश सावंत – ९५७९९२६५५९.
शहाजी कदम.
*ऑनलाईन नोंदणी संपर्क
अभिनव पाटील – ९८९०२९६७७३.
अक्षय पाटील (तात्या) ९०९६९७८२२१.
ओम पाटील – ९२२६१९६७३०.
टिप :- नोंद ही पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाईल मैदानात नोंद घेतली जाणार नाही. आणि लॉट्स हे मैदानात सकाळी 8 वाजता काढले जाईल.
नोंद हि 25/03/2025 ते 30/03/2025 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत घेतली जाईल.
* नियम व अटी *
१ ) मैदान सकाळी ९ ला चालू होईल.
२) नोंद ही ऑनलाईन घेतली जाईल.
३) मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल.
४) पंचांचा निर्णय अंतिम राहील. ५) मैदान रितसर आणि रास्तच होईल.
५) मैदान स्वतः च्या जबाबदारीवर पहावे.
६) मैदानात कोणाला इजा झाली कमेटी जबाबदार राहणार नाही.
* आयोजक समस्त बैलगाडा प्रेमी. अंत्री बु/ मानकरवाडी.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी