श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त मा.श्री. उमेश (भाऊ) पाटील युवा मंच आयोजित भव्य बैलगाडी शर्यत -बेडग मैदान

श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त मा.श्री. उमेश (भाऊ) पाटील युवा मंच आयोजित भव्य बैलगाडी शर्यत -बेडग मैदान

श्री लक्ष्मीदेवी (श्री बबलादी मठ) यात्रेनिमित्त मा.श्री. उमेश (भाऊ) पाटील युवा मंच आयोजित  भव्य बैलगाडी शर्यत

सरपंच केसरी

रविवार, दि. 30 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता

ठिकाण : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ, बेडग पट्टा

48 48

जनरल ‘अ’ गट

प्रथम क्रमांक – १२१०००/- रणांगण युथ ग्रुप बेडग यांचेकडून

द्वितीय क्रमांक –७१०००/- भाजपा मिरज ग्रामीण यांचेकडून

तृतीय क्रमांक – ५१०००/- श्री. अमोल चौगुले व श्री. अक्षय माळी (सीएम. इन्फ्रा) यांचेकडून

प्रवेश फी 13000/-

जनरल ‘ब’ गट

प्रथम क्रमांक ४६०००/- वर्चस्व ग्रुप, बेडग यांचेकडून

द्वितीय क्रमांक ३६०००/- श्री. नंदकुमार शिंदे व श्री. शशिकांत नलवडे यांचेकडून

तृतीय क्रमांक २६०००/- श्री. रंगराव भा. पाटील ग्रा.पं. सदस्य, यांचेकडून

प्रवेश फी 5000/-

चौसा दुस्सा

प्रथम क्रमांक – १५०००/- श्री. रमेश पाटील (भैय्या) व श्री. राजेंद्र विटेकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक –१००००/  श्री  अमोल बाबासो शिंदे यशोधारा दूध डेअरी यांचेकडून

तृतीय क्रमांक – ७०००/- श्री महेशकुमार कळंत्रे उपसरपंच, बेडग यांचेकडून

प्रवेश फी 1500/-

आदत

प्रथम क्रमांक – ११०००/-श्री. महेश मोरे भाजपा नेते, एरंडोली यांचेकडून

द्वितीय क्रमांक –७०००/-श्री. शंकर पाटील कॉन्ट्राक्टर यांचेकडून

तृतीय क्रमांक- ५०००/-श्री. अमर ब. पाटील व  सागर आवटी यांचेकडून

प्रवेश फी 1100/-

शिल्ड : डॉ. महेश लिंबीकाई यांचेकडून

निशाण : श्री. विठू पाटील व श्री. निखिल पाटील (पोकळ्या प्रेमी)

नोंदणी संपर्क

श्री. अनिल चव्हाण मोबा: 9730653001

श्री. नारायण पाटील : मोबा. 9921251487

श्री. अभिजित पाटील (आण्णा): मोबा. 9284163225

नियम व अटी:

1) शर्यती मैदान मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पाडल्या जातील

2) गाडीमागे टु-व्हिलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही.

3) मैदान हे रास्तच होईल.

4) लाठी-काठी, करंट, ढकली या पैकी कोणताही अनुचित प्रकार आढल्यास गाडी स्पर्धेतून बाद करून गुन्हा नोंद करण्यात येईल.

5) स्पर्धकांनी स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेण्याचा आहे.

6) स्पर्धेच्या ठिकाणी काही दुखापत झाल्यास व जिवाची हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही.

7) लंपी लसीकरण सर्टिफिकेट आवश्यक राहील.

४) सर्व शर्यती ड्रोन द्वारे शुटींग केल्या जातील व ड्रोन व्हिडिओ तपासून नंबर दिला जाईल.

9) बैलास कोणतीही दुखापत झाल्यास नंबर  दिला दिला जाणार जाणार नाही. .

10) गाडी  नोंद करते  वेळी बैलाचे फोटो, लंपी सर्टिफिकेट, गाडीवान यांचे आधारकार्ड आवश्यक आहे.

11) गाडीवान एकच राहील

12) फक्त व्हिडीओ कॅमेऱ्याचे २ मोटरसायकल  मैदानात राहतील .

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *