श्री सिध्देश्वर यात्रा, अकिवाट भव्य बैलगाडी शर्यत
रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता
ठिकाण : गुरुदत्त पटूटा, टाकळीवाडी जिल्हा -कोल्हापूर
‘ब’ गट
प्रथम क्रमांक: २१०००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
व्दितीय क्रमांक: १५०००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
तृतीय क्रमांकः ७०००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
प्रवेश फी. २१००/-रु.
दुस्सा-चौस्सा गट
प्रथम क्रमांक: १००००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
व्दितीय क्रमांक: ७०००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
तृतीय क्रमांकः ५०००/-रु.- यात्रा कमिटी यांचेकडून
प्रवेश फी. ११००/-रु.
आदत गट
प्रथम क्रमांक : ३००१/- रु. संदिप तवंदकर (बालाजी ऑटोमोबाईल), समर्थ तवंदकर (स्वराज्य कलेक्शन)
पाच फुटी ढाल : कै. अक्षय जाधव यांच्या स्मरणार्थ.
व्दितीय क्रमांक : २००१ /- रु. आशिर्वाद बार (अजिंक्य नरुटे) मजरेवाडी.
तीन फुटी ढाल : कै. अक्षय जाधव यांच्या स्मरणार्थ.
तृतीय क्रमांक : १००१ /- रु. हॉटेल समर्थ (पिंटू उर्फ संतोष नरके)
दोन फुटी ढाल : कै.अक्षय जाधव यांच्या स्मरणार्थ.
नियम व अटी
मैदान हे शासनाच्या नियमानुसार सुटणार आहे
1 गाडीमागे टू व्हीलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही.
2 मैदानावेळी कोणाला दुखापद झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
3 मैदान हे रास्त होई. मैदान हे विना लाठी काठी होणार आहे.
4 पंचांचा निर्णय अंतिम राहील.
* संपर्क *
आशिष दानोळे ९५९५०२९१०८,
अनिकेत पाटील ९९२१५३२३७२,
निलेश तवंदकर ९७३०२७६०१७,
सौरभ पल्लके ९१४६१९१७१४.
श्री. सिध्देश्वर यात्रा कमिटी, सर्व तरुण मंडळे, शर्यत शौकीन, अकिवाट
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी