श्री. संत बाळूमामा यात्रेनिमित भव्य दिव्य बैलगाडी शर्यत करंजे
दिनांक:- २८/०३/२०२५ रोजी वेळः सकाळी ७ वाजता
ठिकाणः– करंजे खंडोबा माळ *
जनरलचा बैल एक व चौसा खोंड
* प्रथम क्रमांक ११ हजार.
* द्वितीय क्रमांक ७ हजार.
* तृतीय क्रमांक ५ हजार.
दुसा दुसा खोंड गट बैलगाडी शर्यत
* प्रथम क्रमांक ७ हजार.
* द्वितीय क्रमांक ५ हजार.
* तृतीय क्रमांक ३ हजार.
* ओपन आदत गट *
* प्रथम क्रमांक ५ हजार.
* द्वितीय क्रमांक ३ हजार.
* तृतीय क्रमांक २ हजार.
प्रवेश फी १०% राहील
बैलगाड्या पट्ट्यावर नोंद केल्या जातील
* नियम व अटी
१. मैदानं हे करेक्ट होईल
२. मोटरसायकल बॅटरी झाल्यास नंबर दिला जाणार नाही
३. पंचाचा निर्णय अंतिम राहील
४. गाड्या नोंद पट्यावर केल्या जातील
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी