श्री बाळूमामा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत- फाटी वाळवा मैदान

श्री बाळूमामा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत- फाटी वाळवा मैदान

श्री बाळूमामा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत

एक आदत एक बैल, एक दुस्सा एक बैल

बुधवार दि.२६ मार्च २०२५

ठिकाण :- बाळूमामा मंदिर फाटी वाळवा , ता. वाळवा जि. सांगली

36 36

प्रथम क्रमांक 25,000/-

द्वितीय क्रमांक 15,000/-

तृतीय क्रमांक 10,000/-

चतुर्थ क्रमांक 7000/

पंचम क्रमांक 5000/

सहावा क्रमांक 4000/

सातवा क्रमांक  3,000/-

प्रवेश फी 500/-

* समलोचक *

भैय्या धुमाळ धुमाळवाडी

* झेंडा पंच *

प्रमोद खंडागळे (आप्पा)

टिप:-आखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होईल. आदत बैल सेमी सेपरेट होतील व दुस्सा बैल सेमी सेपरेट होतील

* संपर्क *

भरत भिलार :- ९८६०९९१९९६

प्रमोद खंडागळे :- ७७०९९२४१६४

भरत देसाई :- ७२७६५३५९५९

शंकर अहिर :- ९८८१९९२४७७

भैय्या माने :- ९५७९०६६२०९

सौरभ पवार :- ९८२२९५८००८

* नियम व अटी

१) पंचांचा निर्णय अंतिम राहील,

२) संपूर्ण मैदान शासकीय नियमाने पार पडेल,

३) मैदानात सकाळी ८ वाजता पहिले, लॉट पळायला खाली जातील, मैदानाची संपूर्ण प्रवेश फी

व नोंद ऑनलाईन स्वरुपात होईल व मैदानाचे लॉट हे आदल्या दिवशी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र व तालुका कमेटी समोर लाईव्ह काढले जातील.

५) नैसर्गिक आपत्तीस कमेटी जबादार राहणार नाही.

* आयोजक:– छत्रपती रेस क्लब वाळवा ता. वाळवा जि. सांगली

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *