श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
गुरुवार दि 27/03/2025 रोजी सकाळी ठीक 07:00 वाजता.
ठिकाण – खेबवडे जिल्हा- कोल्हापूर
• जनरल बैलगाडी शर्यत •
प्रथम क्रमांक 11,000 रु व शिल्ड
द्वितीय क्रमांक 7000 रु व शिल्ड
तृतीय क्रमांक 5000 रु व शिल्ड
सर्व शिल्ड श्री. प्रशांत मारुती कोरे यांचेकडून
• नवतर जनरल घोडागाडी शर्यत •
प्रथम क्रमांक 7000 रु व शिल्ड
द्वितीय क्रमांक 5000 रु व शिल्ड
तृतीय क्रमांक 3000 रु व शिल्ड
सर्व शिल्ड श्री. आप्पासो शंकर चौगले यांचेकडून
• दुस्सा चौसा जनरल शर्यत •
प्रथम क्रमांक 5000 रु व शिल्ड
द्वितीय क्रमांक 3000 रु व शिल्ड
तृतीय क्रमांक 2000 रु व शिल्ड
सर्व शिल्ड श्री. हलसिद्धनाथ मोटर्स यांचेकडून
• गावगन्ना शर्यत •
प्रथम क्रमांक 3000 रु व शिल्ड
द्वितीय क्रमांक 2000 रु व शिल्ड
तृतीय क्रमांक 1000 रु व शिल्ड
सर्व शिल्ड श्री. सागर शामराव मिठारी यांचेकडून
• नियम व अटी
• प्रवेश फी 10% राहील.
• पंचांचा निर्णय अखेरचा राहील
• गाडी मागे टू व्हीलर लावल्यास सदर गाडीस नंबर दिला जाणार नाही.
• मैदान वेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
• कमिटीने सांगितल्याशिवाय गाडी सुटणार नाही.
• प्रवेश फी जमा झाल्याशिवाय गाडी नोंद केली जाणार नाही.
• संपर्क.
9822507175
9921111065
7774832929
संयोजक – खेबवडेकर
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी