वैयक्तिक पाटील गल्ली बांबवडे श्री महादेव केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत
बुधवार 26 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता
ठिकाण : उदयसिंगराव साखर कारखाना बांबवडे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
प्रथम क्रमांक 32,031/-
मा. श्री तानाजी मोहिते (साहेब) – संस्थापक चेअरमन सुखकर्ता को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई संचालक – सर्वोदय बँक, मुंबई
द्वितीय क्रमांक 20,031/-
मा. श्री. विजय गंगाधर बोरगे श्री. प्रकाश महादेव पाटील श्री. रमेश शामराव पाटील
तृतीय क्रमांक 10,031/-
श्री. सुहास कोल्हापुरे श्री. स्वप्निल लाड (पापा)
चतुर्थ क्रमांक 7031/-
मा.श्री. विष्णू रंगराव यादव (मा.सरपंच ग्रा.पं. बांबवडे)
पाचवा क्रमांक 5031/-
श्री. राहुल शशिकांत भोजे (gov.contract)
सहावा क्रमाक 3231/-
कु. अनिल प्रकाश पाटील (श्री महालक्ष्मी लॅब बांबवडे)
प्रवेश फि-500/-
सन्मान चिन्ह सौजन्य
कु. सुहास सर्जेराव निकम (शिव ट्रेडर्स बांबवडे)
झेंडापंच उमेश कदम
मंडप सौजन्य
श्री. राकेश कांबळे (R.K.Sound & Decoration)
स्क्रीन सौजन्य श्री. आनंदा दिलीप निकम
समालोचक विशाल यादव (साळशिरंबे)
नियम अ अटी
1) शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल
2) गट, सेमी व फायनल तिन्ही फेरे चिट्टी टाकून होईल
3) शर्यत मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
4) सर्व निकाल सक्रीनच्या सहाय्याने दिले जातील
5) मैदान रितसर आणि रास्तच होईल
6) पंचाचा निर्णय अंतिम राहील
7) सामना निकाल चिठ्ठी टाकून दिला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
तुषार पाटील – 9850163231
रोहित निकम – 9146338585
अंकुश पाटील – 9082813754
टिप : नोंदणीसाठी प्रवेश फी पेमेंट स्कॅनरवर पाठवून स्क्रिनशॉट व्हॉटसअप ला पाठवून आपली नोंदणी करुन घ्यावी
ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क –
कु. यश पाटील : 8624080800 श्री. रोहन निकम 9637526061
ऑनलाईन नोंदणी: 22 मार्च ते 25 मार्च 2025 सायं. 6.00 वा पर्यंत घेतली जाईल. सर्व गट युटयुब चॅनेल P3 लाईव्ह वरती बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता काढले जातील.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी