श्री विठ्ठलाई यात्रा उत्सव २०२५ बैलगाडी शर्यत
बुधवार दि. २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वा.
ठिकाण– ठिकपुर्ली ता- राधानगरी जिल्हा- कोल्हापूर
बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक- १००००/-
द्वितीय क्रमांक- ७०००/-
तृतीय क्रमांक -५०००/-
प्रवेश फी : १०००/-
पाड़ा बैल शर्यत
प्रथम क्रमांक ७०००/-
द्वितीय क्रमांक ५०००/-
तृतीय क्रमांक ३०००/-
प्रवेश फी : ७००/-
घोड़ा गाडी शर्यत
प्रथम क्रमांक ५०००/-
द्वितीय क्रमांक – ३०००/-
तृतीय क्रमांक २०००/-
प्रवेश फी : ५००/-
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी