श्री. विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत
सोमवार दि 24 मार्च 2025 रोजी सकाळी 07:00 वा.
ठिकाण : खेबवडे माळ
प्रथम क्रमांक- 5001/- व 3 फूट ढाल
द्वितीय क्रमांक-3001/- व 2 फूट ढाल
तृतीय क्रमांक-2001/- व । फूट ढाल
सर्व ढाली – पैलवान स्पोर्ट्स यांचेकडून
* नियम व अटी
* बैटरी आणि गाडी ढकली लावल्यास नंबर नाही.
* पंचांचा निर्णय अंतिम राहील.
* मैदान शंभर टक्के होणार.
* बाकीचे नियम व अटी मैदानावर सांगितले जाईल.
संपर्क : 8855931391
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी