भव्य दिव्य बैलगाडी शर्यत
वार :- मंगळवार दि :-२५-३-२०२५ सकाळी ६ वा
ठिकाण :- डोंगरवाडी माळ
* ब गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक-५०००/-
द्वितीय क्रमांक-3000/-
तृतीय क्रमांक-२०00/-
* आदत – दुसा बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक-3०००/-
द्वितीय क्रमांक-२000/-
तृतीय क्रमांक-१०00/-
* नियम व अटी *
१) पंचांचा निर्णय अंतिम राहील .
प्रवेश फी १० % राहिल
२) मैदान हे बिना लाठीकाठी होईल.
३) मैदानात मोटारसायकल दिसली तर तोडफोड केली जाईल.
४) मैदान हे रास्तच होणार..!
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी