श्री गोसाविनाथ यात्रा (भंडारा) निमित्त भव्य बैलगाडी शर्यत – वडरगे  मैदान

श्री गोसाविनाथ यात्रा (भंडारा) निमित्त भव्य बैलगाडी शर्यत – वडरगे मैदान

श्री गोसाविनाथ यात्रा (भंडारा) वडरगे निमित्त भव्य बैलगाडी शर्यत

रविवार दि. २३/०३/२०२५ रोजी सकाळी ८ वा.

स्थळ : माळ मैदान वडरगे

21 21

जनरल बैलगाडी

प्रथम क्रमांक : रु. ३०,००० /-

मा.श्री. महादेव पांडुरंग मोरे (ग्रामपंचायत सदस्य, वडरगे) यांचेकडून

द्वितीय क्रमांक : रु. २०,०००/-

मा.श्री. संभाजी धोंडीबा पोटे व मा.श्री. सुदर्शन बाबर यांचेकडून

तृतीय क्रमांक : रु. १०,००० /-

कै  मधुकर फराकटे यांचे स्मरणार्थ मा.श्री. बाजीराव मधुकर फराकटे यांचेकडून

जनरल बैलगाडी शर्यत (भाग मर्यादीत) ( आजरा गडहिंग्लज चंदगड) 

प्रथम क्रमांक: रु. ११,०००/-

मा. श्री. गुजित राजाराम इंजल. (Army) ५,००० स व कै. लक्ष्मीबाई महादेव पोटे यांच्या स्मरणार्थ

मा. श्री. आण्णापा महादेव पोटे ३,००० रु.

व मा.श्री. किरण सिध्दू पोवळ ३,००० रू. यांचेकडून,

द्वितीय क्रमांक : रु. ७,०००/-

कै. हिंदुराव सखाराम मोरे यांच्या स्मरणार्थ

मा.श्री. संतोष हिंदुराव मोरे (Army) यांचेकडून

तृतीय क्रमांक : रु. ५,०००/-

मा.श्री. यशवंत कोण्णापा आडावकर. (Ex. Army)

जनरल घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक: रु. ७,०००/-

कै. केरबा मोरे यांचे स्मरणार्थ

मा.श्री. रामचंद्र केरबा मोरे यांचेकडून

द्वितीय क्रमांक : रु. ५,०००/-

– मा.श्री. विजय रंगराव होडगे यांचेकडून

तृतीय क्रमांक : रु. ३,०००/-

मा.श्री. रोहित नारायण सुतार यांचेकडून

बसून घोडा पळवणे

प्रथम क्रमांक: रु. ३,०००/-

मा.श्री. प्रमोद लक्ष्मण देवेकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक: रु. २,०००/-

कै. अशोक मोरे यांचे स्मरणार्थ

मा. श्री. ओमकार अशोक मोरे यांचेकडून

तृतीय क्रमांक: रु. १,५००/-

मा.श्री. रविंद्र रामचंद्र हजारे यांचेकडून

चतुर्थ क्रमांक : रु. १,०००/-

श्री विवेक बाळासाहेब पाटील यांचेकडून

पाडा बैल गट

प्रथम क्रमांक: रु. ७,०००/-

कै. भैरू बाळकू रक्ताडे यांचे स्मरणार्थ मा.कु. अलोक अमित रक्ताडे व

कु. संस्कार अमित रक्ताडे यांचेकडून

द्वितीय क्रमांक: रु. ५,०००/-

कै. सर्जेराव फराकटे व वंदना गोरूले यांचे स्मरणार्थ दहावी (फ) बेंच 1998 यांचेकडून

तृतीय क्रमांक : रु. ३,०००/-

कै. दत्तू मोरे यांचे स्मरणार्थ मा.श्री. अनिल दत्तू मोरे यांचेकडून

दोन्ही नवतर घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक रु. ५,०००/-

कै. सखाराम मोरे (गुरुजी) यांचे स्मरणार्थ मा.श्री. रमेश सखाराम मोरे यांचेकडून

द्वितीय क्रमांक : रु. ३,०००/-

मा.श्री. संजय गणपती जावळे (मुंबईकर)

तृतीय क्रमांक : रु. २,०००/-

कै. सर्जेराव फराकटे व वंदना गोरूले यांचे स्मरणार्थ दहावी (फ) बेंच 1998यांचेकडून

आदत बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक:रु. ५,०००/-

– मा.श्री मा. श्री.दिलीप मारुती इळके (पारस कॅशू इंडस्ट्रीज व स्वप्नसुंदरी गुड्स कॅरियर)  यांचेकडून

द्वितीय क्रमांक: रु. ३,०००/-

कै. तुकाराम केसरकर यांचे स्मरणार्थ मा.श्री. रविंद्र तुकाराम केसरकर यांचेकडून

तृतीय क्रमांक : रु. २,००० /-

मा.श्री. संजय नाना पोवार (आर्मी) यांचेकडून

चतुर्थ क्रमांक : रु. १,५०० /-

मा.श्री. तानाजी दत्तू होडगे यांचेकडून

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *