गहिनीनाथ (गैबीपीर) उरुसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती व घोडागाडी शर्यती
शनिवार दि.22/03/2025 रोजी सकाळी ठिक 08:00 वा
ठिकाण– चिखली ता.कागल
दुस्सा चौस्सा बैलगाडी शर्यती
• प्रथम क्रमांक :- 11001/-
श्री. सुरेश तुकाराम पाटील (माजी सरपंच) श्री. सागर कृष्णात पाटील (सोयाबीन व्यापारी) यांचेकडून
• व्दितीय क्रमांक :-7001/-
श्री. अविनाश रघुनाथ मगदुम, श्री. अल्लाबक्ष हसन सय्यद (माजी सरपंच), श्री. युवराज धोडिराम कुंभार (विद्यमान सरपंच) यांचेकडून
• तृतीय क्रमांक :- 5001/-
श्री. सदाशिव तुकान, डॉ. अजय चिखलीकर, श्री. सुरेश कुंभार (ग्रासेवक) यांचेकडून
शिल्ड सौजन्य :- श्री. पप्पु गुरव यांचेकडुन
प्रवेश फी– 1000/-
देणगीदार ;- श्री.रविंद्र कस्तुरे २५००,लखन राशिवडे २५०० रफीक बेपारी २५००
नवतर जनरल घोडागाडी शर्यती
• प्रथम क्रमांक :- 5001/- श्री. आकाश गजानन भोई यांचेकडून
• व्दितीय क्रमांक :-3001/-श्री. वैभव महादेव गळतगे यांचेकडून
• तृतीय क्रमांक :- 2001/- श्री. असिफ महेबुब सय्यद यांचेकडून
शिल्ड सौजन्य :- श्री. बुरहान महेबुब सय्यद (सय्यद कन्सट्रक्शन)
प्रवेश फी– 500/-
भव्य जनरल घोडगाडी शर्यत
• प्रथम क्रमांक :- 7001/- श्री. श्रीशैल रामा नुल्ले (सदस्य ग्रा.प.चिखली) यांचेकडून
• व्दितीय क्रमांक :-5001/- कृष्णात यशवंत मगदूम व बॉस प्रेमी यांचेकडून
• तृतीय क्रमांक :- 3001/- श्री. हरीष मटण शॉप व अभय शिंदे पान भवन यांचेकडून
शिल्ड सौजन्य :- पठाण मंडप (फरहान पठाण) यांचेकडुन
प्रवेश फी– 700/-
निशाण सौजन्य गौस मुल्ला
* संयोजक कमिटी
विनायक तुकान. श्रीशैल्ल नुल्ले, आवबा वाडकर, महेश संकपाळ, कृष्णात मगदूम बाळू काईत. राजू जांभळे, सागर कृ. पाटील, दादासो बेनाडे, पप्पु गुरव
नियम व अटी :-
१) विना लाठीकाठी शर्यत होईल,
२) बॅटरीचाउपयोग करुन नये
३) ढकली लावल्यास गाडी नंबर दिला जाणार नाही.
४) साईटने गाडी लावू नये
५) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
संपर्क-
9730406217,9561465530,9975187871
संयोजक-क्रांती तरुण मंडळ & शिवबसव तरुण मंडळ, बॉस प्रेमी चिखली.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी