श्री. काळुबाई यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक मैदान भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान
आई काळुबाई केसरी २०२५
शनिवार, दि.22/03/2025 रोजी सकाळी 09 वा.
ठिकाण – पठारवाडी फाटी ता. पुरंदर जि. पुणे
• प्रथम क्रमांक • 1,00,000 रोख रक्कम व 2 ढाली
• द्वितीय क्रमांक • 71,000 रोख रक्कम व 2 ढाली
• तृतीय क्रमांक • 51,000 रोख रक्कम व 2 ढाली
• चतुर्थ क्रमांक • 41,000 रोख रक्कम व 2 ढाली
• पंचम क्रमांक • 25,000 रोख रक्कम व 2 ढाली
• सहावा क्रमांक 15,000 रोख रक्कम व 2 ढाली
• क्वार्टर फायनल बक्षिस •
रोख रक्कम व आणि मानाच्या 2 ढाली
प्रवेश फी 1000₹
• नियम व अटी
1) शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल
2) गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिठ्ठी टाकून होइल
3) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
4) सर्व निकाल स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील
5) मैदान रितसर आणि रास्तच होईल
6) पंचाचा निर्णय हा अंतिमच राहील
7) पंचांचा निर्णय अंतिम राहील
मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका व महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होईल.
• ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क •
नानासो पिसे 9850464842
हनुमंत गोरड 9921090373
प्रविण घाटे 8329730112
सचिन चौधरी 9021426197
राजेश पिसे9922075379
ऑनलाईन नोंद रविवार 16/03/2025 पासून चालू होईल व शनिवार दि.21/03/2025 रोजी सायं 07 पर्यंत घेतली जाईल
समालोचक •
प्रविण घाटे पठारवाडी
मयूर तळेकर विंग
• झेंडापंच •
कालिदास आप्पा घाटे (पठारवाडी)
लाईव्ह लॉट्स शनिवार, दि.21/03/2025 रोजी सायं. 07:30 वा. लाईव्हद्वारे काढले जातील.
• आयोजक – समस्त ग्रामस्थ पठारवाडी
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी