मा.श्री. सचिन खोत (चेअरमन) यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्य भव्य बैलगाडी शर्यती
चेअरमन केसरी
दि.22/03/2025 शनिवार, सकाळी: 9 वा.
ठिकाण :- हणबरवाडी (कर्नाटक) नविन पट्टा (संपूर्ण माळ)
जनरल अ गटाचा एक बैल ब गटाचा एक बैल
प्रथम क्रमांक: 39,039 /- सरदार पोवाडे यांचेकडुन
द्वितीय क्रमांक: 25,039 /- श्री संतकृपा रोडराइलन्स यांचेकडुन
तृतीय क्रमांक : 15,039 /- सागर खोत यांचेकडुन
* दुस्सा चौस्सा बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक: 7,039/-
द्वितीय क्रमांक: 5,039/- } सर्व बक्षिसे पोपट महादेव खोत यांचेकडुन
तृतीय क्रमांक : 3,039 /-
* जनरल घोडा बैल शर्यत *
प्रथम क्रमांक: 7,039 /- बाळासो पोवाडे यांचेकडुन
द्वितीय क्रमांक : 5,039 /- अमृत चव्हाण, श्रीपती गोरडे यांचेकडुन
तृतीय क्रमांक : 3,039 /- रोहित खोत यांचेकडुन
* सुट्टा घोडा शर्यत *
प्रथम क्रमांक : 3,039 /- प्रज्वल पाटील व प्रथमेश तिपे यांचेकडुन
द्वितीय क्रमांक: 2,039/- सागर मल्लू खोत यांचेकडुन
तृतीय क्रमांक: 1,039 /- प्रदीप शिंदे, पृथ्वीराज खोत यांचेकडुन
* एक दोन पट्टा पळलेला व ओपन नवतर घोडागाडी*
प्रथम क्रमांक: 5,039/-
द्वितीय क्रमांक : 3,039 /- } सर्व बक्षिसे परमात्मराज अर्थमुव्हर्स यांचेकडुन
तृतीय क्रमांक : 2,039 /-
* नवतर घोडा बैल शर्यत *
प्रथम क्रमांक: 5,039 /- आनंदा बिद्रोळे यांचेकडुन
द्वितीय क्रमांक: 3,039 /- नंदकुमार घुगरे यांचेकडुन
तृतीय क्रमांक : 2,039 /- नागेश खोत यांचेकडुन
▶ प्रवेश फी १०% राहील..!
▶ टीप: १. मैदान हे रास्त होईल
२. पंचांचा निर्णय अखेर राहील.
३. बक्षीस ड्रोन कॅमेऱ्यात बगून देण्यात येईल.
४. अगावपणा केल्यास चोप मार देण्यात येईल.
सर्व निशाण : प्रदीप शिंदे, शहाजी खोत यांच्याकडून
विशेष देणगी : कै. भिमराव आप्पा पोवाडे यांच्या स्मरणार्थ सुनील भिमराव पोवाडे यांच्याकडून 11,000/-
मनोरंजनाचा कार्यक्रमः कृष्णात ज्ञानदेव खोत, अनिल खोत (सुळकुडे) यांच्यातर्फे
संयोजक : चेअरमन प्रेमी हणबरवाडी ग्रामस्थ
संपर्क
अक्षय खोत : 7259469657
पृथ्वीराज खोत :8088023001
प्रदीप शिंदे : 9880703979
मनोज खोत : 7022411876