श्री अर्जुनेश्वर यात्रेनिमित्त अर्जुनेश्वर केसरी बैलगाडी शर्यत
शनिवार दि.22/3/2025 रोजी स.09:00 वा
ठिकाण– अर्जुनवाड मिटारकी पट्टा
जनरल अ गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 51,000/- मानाचे निशाण
द्वितीय क्रमांक 31,000/- मानाचे निशाण
तृतीय क्रमांक 21,000/- मानाचे निशाण
जनरल ब गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 11,000/- मानाचे निशाण
द्वितीय क्रमांक 7,000/- मानाचे निशाण
तृतीय क्रमांक 5,000/- मानाचे निशाण
ओपन आदत दुस्सा गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 11,000/- मानाचे निशाण
द्वितीय क्रमांक 7,000/- मानाचे निशाण
तृतीय क्रमांक 5,000/- मानाचे निशाण
• नियम व अटी
मैदान शासनाच्या नियमानुसार होणार आहे.
मालकाचे आधार कार्ड व बैलाचे फोटो व बैलाचे लंपी प्रमाणपत्र गरजेचे आहे.
मैदान विना लाटीकाटी बॅटरी होईल.
ढकली चालणार नाही.
आदत व दुसा गटात दात चेक करून सोडण्यात येईल याची सर्व बैल मालकांनी नोंद घ्यावी.
कमिटीकडे सर्व नियम राखीव राहतील.
कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील.
संपर्क •
9860719096 | 7499142199
संयोजकः
शर्यत असोसिएशन व यात्रा कमिटी अर्जुनवाड
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी