श्री रघुनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत-केळगांव मैदान

श्री रघुनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत-केळगांव मैदान

श्री रघुनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत

शनिवार दि २२/०३/२०२५ ते २४/०३/२०२५

ठिकाण – मु.पो. केळगांव (हनुमानवाडी), ता. खेड, जि. पुणे.

9 9

बैलगाडा शर्यत एकूण इनाम : रु ४,८६,००४/- १ चांदीची गदा, सतत ३ वर्षासाठी टॅक्टर

प्रथम क्रमांक : १००,००१/-

द्वितीय क्रमांक : ८१,००१/-

तृतीय क्रमांक : ६१,००१/-

चतुर्थ क्रमांक : ४१,००१/-

सलग ३ वर्षे पहिल्या येणाऱ्या गाड्यास मिनी ट्रॅक्टर

 फायनलसाठी आकर्षक बक्षीसे 

१ नंबर फायनल ५१०००/-

२ नंबर फायनल ४१०००/-

३ नंबर फायनल ३१०००/-

४ नंबर फायनल २१०००/-

५ नंबर फायनल १५०००/-

६ नंबर फायनल १००००/-

* घाटाचा राजा *

चांदीची गदा। २ दिवसात सर्वात आतुन येणाऱ्या गाड्यास

* २० फुटावरून कांड्यास * एकुण रू. ५०००/-

टोकन : गुरूवार दि २०/०३/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वा. स्थळ : श्री रघुनाथ महाराज मंदिर

आपले नम्र :- श्री रघुनाथ महाराज उत्सव मंडळ, समस्त ग्रामस्थ केळगाव – हनुमानवाडी

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *