मा. श्री नंदू (भाऊ) मंडले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत -सावळज मैदान

मा. श्री नंदू (भाऊ) मंडले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत -सावळज मैदान

 तासगाव तालुका शिवसेना प्रमुख  मा. श्री नंदू (भाऊ) मंडले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत 

वार-शुक्रवार दिनांक-२१/३/२०२५ वेळ-सकाळी ६ वाजता

 ठिकाण सावळज डांबरी पट्टा

5 5

ड गट घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक ५ हजार बक्षीस व निशाण /-

 द्वितीय क्रमांक ३ हजार बक्षीस व निशाण /-

 तृतीय क्रमांक  २ हजार बक्षीस व निशाण /-

मैदान हे होणारच

जनरल चा घोडा चालणार नाही

संपर्क

९५०३५७१८३४ (बंड्या मोहिते)

* नियोजन : क्यूँन बाली प्रेमी सावळज *

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *