जयशिवराय मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत -पाली मैदान

जयशिवराय मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत -पाली मैदान

शिवसेना शाखा पाली पुरस्कृत जयशिवराय मित्र मंडळ पाली ता. जि.रत्नागिरी  आयोजित. भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धा

सोमवार दि १७ मार्च २०२५ रोजी

ठिकाण – देवतळे पाली ता. जि. रत्नागिरी

1 1

राज्यस्तरीय 

प्रथम क्रमांक २१,०००/- व मानाची ढाल

द्वितीय क्रमांक १५,०००/- व मानाची ढाल

तृतीय क्रमांक १०,०००/- व मानाची ढाल

चतुर्थ कमांक ८,०००/- व मानाची ढाल

पंचम क्रमांक ५,०००/- व मानाची ढाल

सहावा कमांक ४,०००/- व मानाची ढाल

सातवा क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल

प्रवेश फी– १०००/-

जिल्हास्तरीय 

प्रथम क्रमांक १५,०००/- व मानाची ढाल

द्वितीय कमांक १०,०००/- व मानाची ढाल

तृतीय कमांक ८,०००/- व मानाची ढाल

चतुर्थ क्रमांक – ५,०००/- व मानाची ढाल

पंचम क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल

सहावा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल

सातवा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल

प्रवेश फी– १०००/-

तालुकास्तरीय 

प्रथम क्रमांक ८,०००/- व मानाची ढाल

द्वितीय क्रमांक ६,०००/- व मानाची ढाल

तृतीय क्रमांक ४,०००/- व मानाची ढाल

चतुर्थ क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल

पंचम क्रमांक – २,०००/- व मानाची ढाल

प्रवेश फी– १०००/-

 गावटी गट 

प्रथम क्रमांक ८,०००/- व मानाची ढाल

द्वितीय क्रमांक – ६,०००/- व मानाची ढाल

तृतीय क्रमांक – ४,०००/- व मानाची ढाल

चतुर्थ क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल

पंचम  क्रमांक  २,०००/-व मानाची ढाल

सहावा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल

सातवा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल

प्रवेश फी– ५००/-

*नियम व अटी

१) बैलांना कोणताही आजार नसल्याचे डॉक्टराचे सर्टिफिकेट आवश्यक मालकाचे आधार कार्ड झेरॉक्स.

२) १ ड्रायव्हर कितीही गाड्या हाकवू शकतो सदर स्पर्धा ही शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटीनुसार घेण्यात येईल,

३) बैलास किवा ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.

४) इतर नियम अटी शती मैदानाच्या ठिकाणी कळतील तसेच त्यात फेरबदल करण्याचे अधिकार मंडळाकडे राहतील.

५) स्पर्धा बरोबर दुपारी १२ वाजता चालू होईल.

संपर्क

सचिन सावंत देसाई ९९२११७५७५१

सागर सावंत देसाई ९९७५८५४५२५

सतेज सावंत देसाई ९१४६६७६१५२

नीतीश सावंत देसाई ७९७२१४७८५३

रोहित सावंत देसाई ७९७२४९३८२६

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *