लोकनेते स्व. विजयसिंह मोरे (आण्णा) यांच्या द्वितीय पुण्यतिथी स्मरणार्थ भव्य जनरल बैलगाडी शर्यत
सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता
ठिकाण – गणपती मंदिर, सरवडे जिल्हा -कोल्हापूर
प्रथम क्रमांक 9216/- व ढाल
द्वितीय क्रमांक 7000/- व ढाल
तृतीय क्रमांक 5000/- व ढाल
प्रवेश फी ५००/-
शुभ हस्ते
मा. श्री. राहुल बजरंग देसाई (संचालक – बिद्री साखर कारखाना)
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. सुधाकरदादा साळोखे (मा. संचालक – राजाराम साखर कारखाना)
मा. श्री. नंदकुमार सुर्यवंशी (मा. संचालक-बिद्री साखर कारखाना)
नियम व अटी:
१) पंचाच निर्णय अंतिम राहील
२) गाडी मागे टू व्हिलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही. आपल्या गाडीची काळजी मालकाने घ्यावी.
३) कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार नाही
४) मैदान हे रास्त आणि १००% होणार कूणाचाही वशिला चालणार नाही
५) गाडीला ढकली लागल्यास नंबर दिला जाणार नाही
६) स्पर्धा ही विणा लाठी/काठी राहील जनावारांना माराहाण चालनार नाही.
७) गाडी चालक-मालकाचे आधार कार्ड व ओळखपत्र बंधनकारक राहील.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी