भव्य बैलगाडी शर्यत-देवकतेवाडी मैदान

भव्य बैलगाडी शर्यत-देवकतेवाडी मैदान

भव्य बैलगाडी शर्यत

ता :- ०९-०३-२०२५ सकाळी ७:३० वा.

ठिकाण :- देवकतेवाडी पट्टा

WhatsApp Image 2025 03 07 at 9.57.35 PM

 जनरल ब गट

प्रथम क्र-७०००/-

 द्वितीय क्र-५०००/-

तृतीय क्र- ३०००/-

यात्रा ब गट

प्रथम क्र-५०००/-

 द्वितीय क्र-३०००/-

तृतीय क्र- २०००/-

दुस्सा आदत गट

प्रथम क्र-५०००/-

 द्वितीय क्र-३०००/-

तृतीय क्र- २०००/-

नवतर घोडा खोड गट

प्रथम क्र-३०००/-

 द्वितीय क्र-२०००/-

तृतीय क्र- १५००/-

नियम व अटी

१)पठ्यावर दात चेक केली जातील.

२) काठी, बॅटरी व मेजस्टी चालणार नाही.

३) मैदान सकाळी ७:३० वाजता सुटेल. कोणाचीही वाट  बघितली जाणार नाही.

४) पंचांचा निर्णय अंतिम राहील.

संपर्क

मोहन देवकते. – +९१ ९३०९२ ९०१७९

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *