मामा पॉवर जिगरी यार याच्यावतीने पाडा बैल शर्यत आयोजित करण्यात आले आहे
दिनांक..07/03/2025 शुक्रवार सकाळी 8.00
ठिकाण-नवरसवाडी मंदीर
मिनिट मैदान
1)5000 7 फुटी मानाची ढाल व निशान
2)3000 5 फुटी मानाची ढाल व निशान
3)2000. 3 फुटी मानाची ढाल व निशान
प्रवेश फी 500/
नियम व अटी
पंचांचा निर्णय अतिंम राहिलं.
मैदान बिना लाटी काटी होईल.
कमिटी च्यां दोनच गाड्या पाटण राहतील.
मैदान रास्त चं होणार. मैदान हे 100% होणारं.
12.00 ला मैदान बंद करण्यात येईल.
संपर्क
mo..8482973115. mo 9167255210 mo 9146900641
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी