श्री खंडोबा / भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – पेरणे मैदान

श्री खंडोबा / भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – पेरणे मैदान

श्री खंडोबा / भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत

शुक्रवार दि. ०७/०३/२०२५ ते शनिवार दि. ०८/०३/२०२५ रोजी

ठिकाण-मौजे पेरणे, ता. हवेली, जि. पुणे

WhatsApp Image 2025 03 04 at 1.59.48 PM

* प्रथम क्रमांक * रु.१,०१,०००/-

* द्वितीय क्रमांक * रु.७१,०००/-

* तृतीय क्रमांक * रु.५१,०००/-

* नियम व अटी

१) टोकन दि. ०५/०३/२०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री भैरवनाथ मंदिर, पेरणे गावठाण या ठिकाणी होईल.

२) टोकन फि रु. २०००/- राहिल व गाडा जुपतेवेळी रु. १५००/- परत केली जाईल.

३) टोकन हि लकी ड्रॉ पद्धतीणे घेण्यात येतील.

४) प्रथम येणाऱ्या ३०० गाड्यास प्राधान्य राहिल.

५) १ ते ३ फळीफोड गाडा ईनामास पात्र राहणार नाही,

६) बैलगाडा शर्यत हि शासनाच्या नियमानुसार होईल.

७) बैलांचे फिटनेट सर्टिफिकेट देणे अनिवार्य राहिल.

८) प्रथम फेरीला कांडे ७० फुट व फायनला ६० फुट राहील.

९) बैल जुंपण्यासाठी ४ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

१०) यात्रा कमिटीचा निर्णय अंतिम राहिल.

* आपले नम्न : अखिल पेरणे गाव बैलगाडा संघटना / समस्त ग्रामस्थ पेरणे *

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *