एकनाथ देसाई शिरूर यांचा कै. ढगात लायटींग गुलब्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य बैलगाडी शर्यत-पांडेगाव कॅनल पट्टा मैदान

एकनाथ देसाई शिरूर यांचा कै. ढगात लायटींग गुलब्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य बैलगाडी शर्यत-पांडेगाव कॅनल पट्टा मैदान

एकनाथ देसाई शिरूर यांचा कै. ढगात लायटींग गुलब्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य बैलगाडी शर्यत

दिः ०६/०३/२०२५ वेळ : सकाळी ७.०० वा

ठिकाण पांडेगाव कॅनल पट्टा

WhatsApp Image 2025 03 02 at 12.21.09 PM

नवतर ब गट

• प्रथम क्रमांक • ५०००/-

• व्दितीय क्रमांक • ३०००/-

• तृतीय क्रमांक • २०००/-

निस नवतर आदत गट

• प्रथम क्रमांक • ३०००/-

• व्दितीय क्रमांक • २०००/-

• तृतीय क्रमांक • १५००/-

– नियम

विना काठी लाठी विना बॅटरी विना मेजरटी मैदान होईल.

पंचांचा अंतिम निर्णय राहील.

नियोजन : दहशत किंग चिमण्या प्रेमी आणि रॉयल यारी शिरूर

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *