तारदाळचे ग्रामदैवत श्री शिरकाई देवीची यात्रा व गैबीसो पीर ऊरूसानिमित्त भव्य बैलगाडी, घोडागाडी शर्यत
बुधवार, दि. ०५/०३/२०२५ रोजी सकाळी ठिक ७.३० वा.
स्थळ : तारदाळ नवीन पट्टा, फट माळ
जनरल ब गट
प्रथम क्रमांक : १५०००/-
श्री. पप्पू मुजावर डेव्हलपर्स प्लॉट यांचेकडून
द्वितीय क्रमांक : १००००/-
श्री. राजेंद्र सुळकूडे डेव्हलपर्स प्लॉट यांचेकडून
तृतीय क्रमांक : ५०००/-
श्री. संतोष बागडे यांचेकडून
प्रवेश फी १०% राहील.
१ गावातील आणि १ बाहेरील बैलगाडी (तारदाळ गावातीलच बैल चालणार)
प्रथम क्रमांक : ७०००/-
श्री. विशाल कुंभार, सरपंच खोतवाडी व श्री. सावंता माने, उपसरपंच खोतवाडी यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ५०००/-
श्री. बंडा तुकाराम कोळी यांचेकडून
तृतीय क्रमांक : ३०००/-
श्री. अरूण आण्णा कोळी, श्री मॅक्स कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून
प्रवेश फी १०% राहील.
घोडागाडी दुस्सा / जनरल
प्रथम क्रमांक : ७०००/-
श्री. गजानन नलगे, मा. उपसरपंच खोतवाडी यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ५०००/-
श्री. दिलीप शिंदे, पंचदिप कलेक्शन यांचेकडून
तृतीय क्रमांक : ३०००/
– श्री. मधुकर पवार यांचेकडून
प्रवेश फी १०% राहील.
बैलगाडी नवीन नवतर
प्रथम क्रमांक : ५०००/-
श्री. रणजित पोवार, श्री. प्रविण पाटील मा. उपसरपंच यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३०००/-
श्री. विनायक वडर (बापू), श्री. विनायक कोळी (आण्णा) यांचेकडून
तृतीय क्रमांक : २०००/-
श्री. नितीन खोबरे, ग्रा.पं. सदस्य, श्री. जीवन माने यांचेकडून
प्रवेश फी १० % राहील.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना कै. अरविंद गणपती खांडेकर यांच्या स्मरणार्थ श्री. सुखदेव खांडेकर व श्री. मंगेश खांडेकर यांचेकडून ढाल व निशाण
नियम व अटी :-
१) विना लाठी-काठी व बॅटरी चालणार नाही.
२) पंचांचा निर्णय अखेरचा राहिल.
३) पंचांशी वाद घातल्यास बैलगाडी बाद ठरविण्यात येईल.
४) मैदान हे करेक्ट होईल.
५) मैदान हे सकाळी ठिक ७.३० वाजता सुरू होईल, कोणाचीही वाट बघितली जाणार नाही.
-: संपर्क :-
प्रविण पाटील 8830027608
रमेश नर्मदे 9881447621
सचिन पोवार 7020151513
योगेश लोहार 9075984759
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी