माळशिरस तालुक्याचे मा. आमदार मा.श्री. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत
भव्य ओपन मैदान
बुधवार दि. 05/03/2025 रोजी सकाळी 9 वाजता
स्थळ- मौजे :- पुरंदावडे – सदाशिवनगर ता. माळशिरस जि.सोलापूर
प्रथम क्रमांक 2,00,001/रोख रक्कम व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक -1,50,001/रोख रक्कम व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक-1,00,001/रोख रक्कम व आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक-70,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक
पाचवा क्रमांक -50,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक
सहावा क्रमांक-30,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक
सातवा क्रमांक-20,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक
प्रवेश फी 1500/-
हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होईल
सेमी फायनलसाठी 2 नंबरला आलेल्या गाडीस 10001/- उत्तीजनार्थ बक्षीस दिले आईल.
ऑनलाईन नोंद दि.28/02/2025 ते 04/03/2025 सायं 05 वाजे पर्यंत नोंद चालू राहील
समालोचक –
1) सुनील मोरे (पेडगाव)
2) प्रताप झांजुर्णे (तडवळे)
3) विकास (सर) जगदाळे
झेंडा पंच –
राजेंद्र (बापू) धनावडे कोरेगाव
संपर्क –
1) पै. ज्ञानदेव पालवे 9975769950
2) संजय मदने 9890668881
3) हनुमंत मोहिते 9970521990
4) सचिन पिसे 9890943894
आयोजकः– श्री. क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे – सदाशिवनगर
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी