श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त  भव्य नवत्तर-जनरल घोडागाडी शर्यत-दुंडगे मैदान

श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त  भव्य नवत्तर-जनरल घोडागाडी शर्यत-दुंडगे मैदान

श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त  भव्य नवत्तर-जनरल घोडागाडी शर्यत

मंगळवार दि. ०४/०३/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा.

स्थळ- दुंडगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 2.24.29 PM

प्रथम कमांक ३.५०१/-

मा. श्री. महेश उर्फ बंटी कोरी

द्वितीय कमांक २,००१/-

श्री. दिनेश मदकरी, संदेश पोवार, प्रदीप बसापुरे यांचेकडून

तृतीय कमांक १,००१/-

श्री. अभिषेक जाधव यांचेकडून

प्रवेश फी १०१/-

आयोजक मारुती गबाडे तालुका सदस्य

नियोजक : स्वरूप घबाडे, अरुण घबाडे, दिपक घबाडे, अक्षय पाटील, सोमू पाटील, राजू नाईक, शुभम घबाडे, मयुर घबाडे, वृषभ घबाडे, आदर्श घबाडे, अभिषेक पाटील, आकाश विटेकरी, समर्थ एकसंबे, महेश संकपाळ.

विशेष सहकार्य :-अभिषेक पाटील जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना श्रीशैल पाटील प्रदेशाध्यक्ष

संपर्कः ८०८७६५६१३४, ८४२१७४२६०८, ८४४६१८५६०२, ८४६८८९०३८६, ९०२८१९००४६

नियम व अटी :

१) केंद्र शासनाच्या नियमानुसार विना लाठी-काटी व बॅटरी मैदान होईल

२) ढकली वापरल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही ३) बेल/घोड्यास गाडीवाणास दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही

४) गाड्या चिठ्ठीप्रमाणे सोडण्यात येतील

५) पंचाचा निर्णय अखेरचा राहील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *