ओंकार सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत
दिनांक -04/03/2025 ( मंगळवार) वेळ – संध्याकाळी 4:00 वाजता
ठिकाण – सांगलीवाडी मिटारकी पट्टा
दोन्ही हालका ड गट
प्रथम क्रमांक – 5 फुट ढाल
द्वितीय क्रमांक – 3 फुट ढाल
तृतीय क्रमांक – 2 फुट ढाल
नियम व अटी
मैदान करेक्ट वेळेवर होनार
गाडी मागे टू व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही
मैदानावेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
मैदान हे रास्त होईल
पंचांचा निर्णय अंतिम राहील
आगावु पणा अजिबात चालणार नाही
कमिटी ने सांगीतल्या शिवाय गाडया जुपायचा नाहीत हुई करायची नाही
संपर्क
फोन:+91 80557 98552
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी