महाशिवरात्री व श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवानिमीत्त भव्य बैलगाडा शर्यत शिंगाडवाडी
रविवार दि.०२/०३/२०२५ व सोमवार दि.०३/०३/२०२५ रोजी सकाळी ८ वा.
प्रथम क्र. ४१,००१/- मा. श्री. संतोषशेठ दादाभाऊ भरणे (आदर्श सरपंच वरुडे, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी राष्ट्रवादी गट)
द्वितीय क्र. ३१,००१/- श्रीनाथ म्हस्कोबा मंडळ, शिंगाडवाडी
तृतीय क्र. २१,००१/- पै. कुमार महाराज नाणेकर (महाराज ग्रुप) (११,०००/-) श्री. गणेश धुमाळ (अध्यक्ष) (११,०००/-)
चतुर्थ क्र. ११,००१/- श्री. धारु महादू शिंगाडे (उद्योजक मुंबई) श्री. रामदास बाबुराव शिंगाडे चेअरमन अंँड एम.डी ऊर्वा उद्योग समूह पुणे
* आकर्षक फायनल *
प्रथम क्र. ११,००१/-
श्री. बाजीराव सखाराम दिघे (गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे)
श्री. मोहन भाऊ शिंगाडे (श्रीनाथ ट्रान्सपोर्ट)
द्वितीय क्र. ७,००१/-
श्री. अतुल राक्षे (गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे)
श्री. गणेश दादाभाऊ शिंगाडे (श्रीनाथ फोटोग्राफी)
श्री. माऊली संपत शिंगाडे( अध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा तरुण मंडळ )
तृतीय क्र. ५,००१/-
श्री. सुधाकर शेवाळे (वायरमॅन मामा )
घाटाचा राजा. ५,००१/-
श्री. सतिष नाना ठोंबरे( सद्गुरू केटर्स
श्री. चंद्रकांत भाऊसो गोरड यांसकडून ट्रॉफी सौजन्य
सर्वात आकर्षक बारी २००१/-
शरद बाबुराव शिंगाडे (मा.ग्रा. पं. सदस्य वरुडे)
१ नंबर फळीफोडसाठी ५,००१/- श्री. बाळासो परशुराम फंड (गुरुदत्त शेती भंडार)
२ नंबर फळीफोडसाठी ३,००१/- कु. हर्षद गरदरे (महाराज) कु. विशाल खंडू शिंगाडे कु. महेश आबा चोरामले
३ नंबर फळीफोडसाठी २,००१/- श्री. मनोज जांभळकर (सरपंच बुर्केगाव)
४ नंबर फळीफोडसाठी १,००१/- कु. मयुर संतोष शिंगाडे (प्र. गाडामालक)
घाट उद्घाटन समारंभ
मा. श्री. संतोषदादा भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट)
मा. श्री. कानिफशेठ भरणे (आदर्श सरपंच वरुडे)
श्री. गुलाब बबन चोरामले (प्र. बागायतदार) यांसकडुन सर्व फळिफोड गाड्यास, व घाटाचा राजा आणि फायनल मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक गाड्या शाल व श्रीफळ व फेटा
* अनाऊंसर :– श्री. पोपट शिंगाडे व सर्व पुणे जिल्हा अनाऊंसर
घड्याळ चालक :- श्री. भाऊराहेब बजावा शिंगाडे, श्री. भाऊसाहेब नाथा शिंगाडे
निशानबहादर :श्री. बाबाजी ठका शिंगाडे, श्री. शिवाजी आनंदा टूले
* नियम व अटी
* टोकण २८.०२.२०२५ रोजी १० ते ०२ वेळेत टोकण मिळतील.
* पहिल्या ४०० गाडेमालकांना संधी मिळेल / टोकन लकी ड्रॉ पद्धतीने होतील.
टोकण फी १०००/- रुपये राहिल व ५००रु देणगी स्वरुपात स्विकारली जाईल व ५०० रु. परत दिले जाईल.
*बैलांचे ओरिजिनल सर्टिफिकेट शिवाय टोकण फी रिटर्न मिळणार नाही.
* गावच्या गाड्यास १०००रु. देणगी स्वरुपात राहिल. बिना टोकन गाडा पळवता येणार नाही.
कोणत्याही गाडेमालकास घाटात टोकण मिळणार नाही. घाटामध्ये ३ मि. टाईमर राहिल.
* गाडे हे टोकण प्रमाणेच होतील. बैलांना मारहाण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
* शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन बैलगाडा शर्यत पार पाडली जाईल.
संपर्क
अरविंद शिंगाडे मोः. ९७६४६८३३३३
माऊली शिंगाडे मोः. ९०२१६६८७९३
आप्पा गोरे मोः. ९७६७१२५५५५
तान्हाजी शिंगाडे मोः. ७३८५३२३१८६ संतोष गोरड मोः. ९९२१०८६६६६
रविंद्र शिंगाडे मोः. ९५२७४०७७१०