भैरवनाथ यात्रेनिमित्त RP Boy’s यांच्या वतीने जनरल बैलगाडी शर्यत
दि- 02/03/2025 वेळ -3.00 वा
स्पर्धेचे ठिकाण – गणेश मंदिर कुर जिल्हा -कोल्हापूर
प्रथम.क्र 11000 ढाल ५ फुट
मा.जि.प सदस्य जीवनदाता पाटील मा. संदीप पाटील (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) मा. सुरेंद्र धोंगडे मा. उपसरपंच यांच्याकडुन
द्वितीय.क्र 7000 ढाल ३ फुट
संदीप केरबा राजगिरे 3939 समर्थ रवींद्र मिसाळ यांच्याकडुन
तृतीय.क्र 5000 ढाल २ फुट
मा.संदीप हळदकर (विद्यमान डे सरपंच) मा. निलेश पोवार (युवा उद्योजक) यांच्याकडुन
प्रवेश फि. 700
टिप-
5 गाड्या आल्याशिवाय मैदान सोडणार नाही
मैदान 100% होणार
सर्व ढाली :- युवराज हळदकर मेजर यांच्याकडून
संपर्क
निलेश कांबळे 8308230496
रणजीत पाटील 7745051125