महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत-कुरुंदवाड मैदान

 महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत-कुरुंदवाड मैदान

 महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्यदिव्य घोडा गाडी शर्यत

वार : रविवार, दिनांक : 02/03/2025 वेळ : संध्याकाळी 3.00 वा.

ठिकाण : हरोली (जांभळी माळ)

WhatsApp Image 2025 02 26 at 2.24.29 PM

1/2 पळालेलं नवतर & दुस्सा घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक – 21000/- मा. श्री प्रशांत चव्हाण (दादा) P.C GROUP

द्वितीय क्रमांक – 15000/- मा. श्री प्रशांत शहापूर (दादा) यांच्याकडून

तृतीय क्रमांक – 10000/- हॉटेल गावरान टाकळीवाडी

कधी न पळलेलं नवतर & जनरल घोडागाडी शर्यत

(नवतर च पिल्लू हे कधी न पळालेलं कुरुंदवाड मधलं च पाहिजे)

प्रथम क्रमांक – 15000/- मा. श्री. सुनील छब्बे (दादा) यांच्याकडून

द्वितीय क्रमांक – 10000/- मा.श्री सुहास कोले (दादा) यांच्याकडून

तृतीय क्रमांक – 5000/- कुरुंदवाड मन्या प्रेमी यांच्याकडून

सर्व बक्षिसांना शिल्ड व निशाण:- मा.श्री. अमित पाटील (माझी अध्यक्ष युवक आझाद मंडळ) यांच्याकडून

विशेष सहकार्य :- हॉटेल आदिराज कुरुंदवाड, हॉटेल विसावा गौरवाड.

नियम व अटी

1) 1/2 पट्टा पळलेलं नवतर मध्ये 1/2 पट्टा पळलेलं च पिल्लू पाहिजे ओपन नवतर चालणार नाही

2) दुस्सा चे दात बघितले जातिल तिसरा दात पाडलेला घोडा घेणार नाही

3) बक्षिस किलेर दिले जाईल.

4) पंचाचा निर्णय अंतिम राहील

5) मैदान रास्त होईल

6) मैदान माळात होईल ढकली मेजरटी चालणार नाही

7) ड्रोन कॅमेरा मध्ये बघून नंबर दिला जाईल

संपर्क 

AKSHAY GHORAPADE 7378350543

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *