हौशी बैलगाडा संघटना वडरगे आयोजित भव्य पाडा- बैल बैलगाडी शर्यत
वार : शुक्रवार दिनांक28/02/2025 *रोजी ठिक.सकाळी 7. वाजता
ठिकाण. श्री. गोसावीनाथ माळ मैदान वडरगे ता:- गडहिंग्लज जि: कोल्हापूर
प्रथम क्रमांक . 3000
श्री. भाऊसाहेब शंकर मोरे. ( अर्थ सैनिक कॅन्टीन ) यांचे कडून. 2000 रू. व कु. ऋतिक राजेंद्र हजारे . 1000 रू
द्वितीय क्रमांक .2000
श्री. निवृत्ती विठोबा देवार्डे .1000 रु व
श्री. दत्तात्रय विष्णू आडावकर. { Ex Army } 1000 रु हे यांचेकडून.
तृतिय क्रमांक- 1000
श्री. दयानंद मारुती गोरुले.( कृष्ण दुध संस्था संचालक )यांचे कडून.
प्रवेश फि– 300 रू
टिप = ढकली व बॅटरी चालणार नाही. व कोणचाही वाट बघतली जाणार नाही. मैदान हे येता जाता 4km होहील .मैदान हे पूर्ण माळात होहील.}
7.30 नंतर कुणाला प्रवेश नाही
संपर्क
मो.नं. 9112134628…. 8600839802
आर्थिक साह्य :
श्री.रीयाज नदाफ.
श्री. दत्ता मोरे. श्री.
सचिन नारायण गायकवाड. ( N.D . फाउंडेशन ) .
श्री.अजित दादा खोत.श्री.संदीप यादव ( Sandy saloon).
कु. गणेश रावसाहेब मोरे. श्री. महादेव पांडुरंग मोरे . श्री. नेताजी जाधव. श्री. भिकाजी होडगे. कु. योगेश यादव. कु. अंकुश चौगुले. कु. उत्तम गोरले कु.ओमकार गुरव
कु. रोहन मोरे. श्री. विशाल खोत श्री.शिवाजी पो