श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त व नेते BS आण्णा देसाई & अजितदादा देसाई याच्या वाढदिवसानिमित्त भव्य पाडा बैल शर्यत
शनिवार दि.- 01/03/2025 सा.04:00वा
ठिकाण कुर जिल्हा- कोल्हापूर
प्रथम.क्रमांक 11001/– निशाण व 5 फूट ढाल
वाढदिवस गौरव समिती यांच्याकडुन
द्वितीय. क्रमांक7001/- निशाण व 3 फुट ढाल
मा श्री नेताजी दादा सारंग यांच्याकडुन
तृतीय. क्रमांक5001/- निशाण व 2 फुट ढाल
मा श्री सौरभ मिसाळ शालिनी बाजार यांच्याकडुन
5 फुट, 3 फुट, 2 फुट
सर्व ढाली – श्री अरविंद दादा पाटिल यांचेकडून
प्रवेश फी-500
डिपॉजिट-500.
विशेष सहकार– दिलीप खाडे ओमकार हळदकर
नियम
मैदान हे रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.
कमिटी सांगेल तो निर्याय अंतिम असेल
मैदानला ब्याटरी व लाठी काठी चालणार नाही. केल्यास गाडीवाण ला चोप देण्यात येईल व नंबर दिला जाणारा नाही
मैदानला ढकली व मेजरटी केल्यास गाडी फोडण्यात येईल व चोप मार देण्यात येईल
संपर्क
8421283208
7498847374