श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त एक पंचक्रोशी एक जनरल घोडागाडी शर्यत- कुर मैदान

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त एक पंचक्रोशी एक जनरल घोडागाडी शर्यत- कुर मैदान

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त  व नेते BS आण्णा देसाई & अजितदादा देसाई याच्या वाढदिवसानिमित्त एक पंचक्रोशी एक जनरल घोडागाडी शर्यत

शनिवार दि.- 01/03/2025 सा.04:00वा

ठिकाण कुर जिल्हा – कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 5.54.21 PM

प्रथम.क्रमांक 5001/- निशाण व 3 फूट ढाल

संजय ज्ञानदेव राजगिरे व कै. धनार्जी बाजीराव देसाई यांचे स्मरणार्थ तानाजी हिंदुराव देसाई यांच्याकडून

द्वितीय. क्रमांक 3000/-निशाण व 2 फुट ढाल

ग्रा. सदस्य सोमनाथ दादा मोरे यांच्या कडुन

तृतीय. क्रमांक 2001/– निशाण व 1 फुट ढाल

मा.ग्रा. सदस्य उदयदादा पाटीलयांच्या कडुन

3 फुट, 2 फुट, 1 फुट

सर्व ढाली = दिलीप दादा सुतार

प्रवेश फी-500

डिपॉजिट-500,

विशेष सहकार- दिलीप खाडे ओमकार हळदकर

नियम

मैदान हे रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.

कमिटी सांगेल तो निर्याय अंतिम असेल

मैदानला ब्याटरी व लाठी काठी चालणार नाही. केल्यास गाडीवाण ला चोप देण्यात येईल व नंबर दिला जाणारा नाही

मैदान ला ढकली व मेजरटी केल्यास गाडी फोडण्यात येईल व चोप मार देण्यात येईल

संपर्क

8421283208

7498847374

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *